Share

टिक टॉकवर मुलींना फॉलो करताना शमीला लाज कशी वाटत नाही?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आपल्या चमकदार कामगिरीने अवघ्या क्रिकेटरसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. जगभरातून शामीवर कौतुकाचा वर्षाव होत असताना पत्नी हसीन जहाने मात्र त्याच्यावर पुन्हा एकदा निशाना साधला आहे. हसनीने शमीच्या टिक टॉकवरुन त्याच्यावर निशाणा साधला आहे.

मोहम्मद शमी त्याच्या टीक टॉक अकाऊंटवरुन केवळ ९७ जणांना फॉलो करतो. त्यातील ९० टीक टॉक अकाऊंट हे फक्त मुलींचे असल्याचा हसीन जहाने म्हटलं आहे. त्याशिवाय याबाबतचा स्क्रिनशॉटही तिने तिच्या फेसबुकवर शेअर केला आहे.

बदमाश शामी अहमदने टिक टॉक अकाऊंट उघडले आहे. ज्यात त्याने ९७ लोकांना फॉलो केले असून त्यातील ९० तर फक्त मुलीच आहेत. एका मुलीचा बाप असून या नालायक, बेशरम माणसाला लाज वाटत नाही…शी..शी अशी कॅप्शनही हसीन जहाने दिली आहे.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!