मोदींच्या डर्टी पिक्चर मध्ये तुमची भूमिका काय ? विखे-पाटलांचा शिवसेनेवर हल्ला

टीम महाराष्ट्र देशा : उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्हीलन म्हणतात. मग मागील साडेतीन वर्ष केंद्रात आणि राज्यात त्यांचा जो डर्टी पिक्चर सुरू आहे, त्यात शिवसेनेची भूमिका काय आहे? मोदी व्हीलन असतील तर उद्धव ठाकरेंना साइड व्हीलनच म्हणावे लागेल. असा सणसणीत टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेला लगावला आहे. नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा … Continue reading मोदींच्या डर्टी पिक्चर मध्ये तुमची भूमिका काय ? विखे-पाटलांचा शिवसेनेवर हल्ला