Share

‘उठसूट मोदींना दोष देऊ नका’ – मनसे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या घोषणांना अक्षरशः उघड पाडल होत. भाजप आणि मोदींचे देशात प्रखर विरोधक म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पाहण्यास सुरवात झाली असताना मनसेचे जेष्ठ नेते आणि प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी उठसूट मोदींना दोष देऊ नका अस वक्तव्य केल आहे.

अनिल शिदोरे यांनी पुणे महापालिकेच्या भोंगळ कारभारावर बोट ठेवत पावसाळ्यातील काम नगरसेवकांकडून करून घ्या अस आवाहन पुणेकरांना केलं आहे. तुरळक पावसानं पुण्यात पाणी साठलंय, वहातूक तुंबली आहे. याची जबाबदारी महानगरपालिकेची आणि नगरसेवकांची आहे. त्यांच्याकडून कामं करून घ्या, उठसूट मोदींना दोष देऊ नका, ते याला जबाबदार नाहीत. त्यांच्या नावावर निवडून आलेले जबाबदार आहेत. अस ट्विट अनिल शिदोरे यांनी केल आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!