Share

VIDEO- चुरशीच्या लढतीत पैलवान अभिजीत कटके ठरला महाराष्ट्र केसरी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: कुस्ती क्षेत्रात मानाचं स्थान असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याचा पैलवान अभिजीत कटके आणि  साताऱ्याच्या किरण भगत यांच्यात अंतिम सामना झाला. पुण्याच्या भूगाव येथे खेळवण्यात आलेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याचा पैलवान अभिजीत कटकेने बाजी मारली आहे. अंतिम फेरीत अभिजीतने साताऱ्याच्या किरण भगतवर १०-७ अशी मात केली. सामना जिंकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते मानाची चांदीची गदा देऊन अभिजीतचा सत्कार करण्यात आला.

पहा हा व्हिडीओ-

या लढतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्यासह नेतेमंडळींचीही उपस्थिती होती.

abhijit-katake-becomes-maharashtra-kesari-2017-beat-kiran-bhagat-

#Maharashtra Kesari #महाराष्ट्र केसरी #अभिजीत कटके

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!