Share

राज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त निघाली आहे ‘महाभरती’

Published On: 

🕒 1 min read

आमच्याकडे जागा आहेत ; असे करा अप्लाय

आमचा एकमेव ई-मेल : maharashtradesha7@gmail.com

सावधान ! लक्षपूर्वक वाचा. सगळ्या डीटेल्स खाली आहेत.

काम करण्याचे ठिकाण : बुद्धिवंतांचे शहर , आपलं पुणे
एक्सपीरियंस किती – फ्रेशर पासून 5 वर्षांपर्यंत
मानधन – मागच्या पेक्षा नक्कीच जास्त देवू
वर्किंग टाइम – ६ दिवस प्रत्येक दिवशी ९ तास. स्पेशल इवेंट असेल तर ७ दिवस देखील काम करावं लागेल .
शिक्षण : काहीही शिकलेले असो पण फक्त डिग्रीसाठी शिकलेले नको. जे येतंय ते कोर्स मध्ये शिकवलेलं नसेल तरी काम चालून जाईल. म्हणजे जर्नालिझम केलेलं हवंच असं काही नाही. आमच्याकडे BA- MA झालेले देखील धुरंधर आहेत.

काय करू नये ‘हे नीट वाचाच’

– फेसबुक, ट्विटर वर प्रश्न विचारू नका , कारण तिथंं उत्तर मिळणार नाही.
– वशिला त्यांना लागतो ज्यांची लायकी नसते.
– एकच मेल पाठवा ज्यांचा सीवी शॉर्टलिस्ट होईल त्यांना रिप्लाय करू . सगळ्यांना रिप्लाय करत बसण्याइतका स्टाफ आमच्याकडे नाही.
– ही सरकारी नोकरी नाही त्यामुळे आरक्षणाचा विषयचं नाही.

तुम्हाला काम करायचं असेल तर हे करावच लागेल.

१ ) ईमेलच्या सब्जेक्ट मध्ये आणि एप्लिकेशन मध्ये सर्वप्रथम आपले शुभनाव लिहा. कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करत आहात ते जर लिहिलेलं नसेल तर तुमचा मेल डिलीट अवस्थेत मिळेल.
१ ) ईमेल च्या सब्जेक्ट मध्ये आणि एप्लिकेशन मध्ये सर्वप्रथम आपले शुभनाव लिहा कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करत आहात ते जर लिहिलेलं नसेल तर तुमचा मेल डिलीट अवस्थेत मिळेल.

वर दोन वेळेस चुकून लिहीलेल नाही ही सगळ्यात महत्वाची अट आहे म्हणून हा सगळा खटाटोप.

२ ) मेल बरोबर सीवी अटैच करावा.
३ ) मेल बरोबर दोन वर्क सैंपल नक्की पाठवा . वर्क सैंपल मध्ये तुमचा वीडियो सुद्धा असू शकतो.
४ )’ महाराष्ट्र देशा’च्या स्टाइलची कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका कारण आमची अशी एक कोणतीही स्टाइल नाही. सर्वांची आपली आपली स्टाइल असते तीच महाराष्ट्र देशाची स्टाइल…
५ ) टायपिंग चा काय विषय नाय मित्रों
६ ) व्हिडीओ काळाची गरज आहे. तेव्हा कॅमेरा पाहिल्यावर डोक्यात मुंग्या न आलेल्या बऱ्या

आता कामच बोलू

१ ) टेक , पिक्चर , भाषांतर, क्रिकेट सहित इतर खेळ, सोशल मिडिया, आणि सगळ्यात महत्वाचं बोल्ड करून राजकारणाचा किडा ( ते पण एकदम ‘कडक’…..)

पदं
डेस्क – १६
कॅमेरामन – ४
व्हीडीओ एडिटर – ३

लक्ष द्या बर का !

ज्यांचा सीवी शॉर्टलिस्ट होईल त्यांना पुण्याच्या ऑफिसला यावं लागतंय ! यावचं लागतंय

संपर्क

हे प्रवचन संपलं … धन्यवाद … जय हिंद …. जय महाराष्ट्र

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!