Share

Moto- मोटो G5 आणि G5 प्लस भारतात

Published On: 

मुंबई : लेनोव्हो भारतात मोटो G5 आणि G5 प्लस हे दोन मच अवेटेड स्मार्टफोन लाँच करणार आहे. फेब्रुवारीमध्ये बार्सिलोना इथे झालेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये या दोन्ही स्मार्टफोनची घोषणा करण्यात आली होती.

मोटोचे हे दोन्ही फोन विक्रीसाठी केवळ फ्लिपकार्टवर उपलब्ध असतील. G5 या 2GB रॅम आणि 16 GB व्हेरिएंटची किंमत 14 हजार रुपये असेल, तर G5 प्लसच्या 2GB RAM/ 32GB व्हेरिएंटची किंमत 15 हजार 300 रुपये असण्याची शक्यता आहे. तर 3GB RAM/ 64GB व्हेरिएंटची किंमत 19 हजार 700 रुपये असू शकते.

मोटो G5 चे फीचर्स :

  • 7.0 नॉगट ऑपरेटिंग सिस्टीम
  • 5 इंच आकाराची स्क्रिन
  • 1.4GHz Snapdragon 430 प्रोसेसर
  • 2/3 GB रॅम व्हेरिएंट
  • 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
  • 2800mAh क्षमतेची बॅटरी

मोटो G5 प्लसचे फीचर्स :

  • 7.0 नॉगट ऑपरेटिंग सिस्टीम
  • 5 इंच आकाराची स्क्रिन
  • 2GHz Snapdragon 625 ऑक्टाकोर प्रोसेसर
  • 2/3/4 GB रॅम व्हेरिएंट
  • 12 मेगापिक्सेल रिअर, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
  • 3000mAh क्षमतेची बॅटरी

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!