माथेफिरूने एकतर्फी प्रेमातून मॉडेलला बनवले बंधक, युवतीला सोडविण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरु

टीम महाराष्ट्र देशा : मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये माथेफिरू तरूणाने एका मॉडेलला एकतर्फी प्रेमातून बंधक बनवले आहे. या तरूणाने स्वतःलाही रक्तबंबाळ केले आहे. तसेच त्याचे नाव रोहित सिंह असल्याची माहिती समोर आली आहे. रोहित उत्तर प्रदेशातील अलिगढचा राहणारा आहे. ज्या घरात त्याने तरूणीला बंधक बनवले आहे त्या घराबाहेर पोलीस दाखल झाले असून ते त्याला समजावण्याचा … Continue reading माथेफिरूने एकतर्फी प्रेमातून मॉडेलला बनवले बंधक, युवतीला सोडविण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरु