‘आयुष्यमान भारत’मुळे देशातील 50 कोटी जनतेला मोठा दिलासा : देवेंद्र फडणवीस

ठाणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आयुष्यमान भारत योजनेमुळे देशातील 50 कोटी जनतेला उपचारांवरील खर्चातून मोठा दिलासा मिळणार असून रिलायन्ससारख्या हॉस्पिटल्सने देखील सर्वसामान्य जनतेला उत्तम आणि आधुनिक सेवा देऊन या ‘मोदी केअर’ मध्ये योगदान द्यावे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोपरखैरणे येथील रिलायन्स हॉस्पिटलचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. सरकार … Continue reading ‘आयुष्यमान भारत’मुळे देशातील 50 कोटी जनतेला मोठा दिलासा : देवेंद्र फडणवीस