Share

के.के.रेंजप्रश्नी शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही – प्राजक्त तनपुरे

Published On: 

राहुरी : राहुरी, नगर व पारनेर तालुक्यात के.के. रेंजच्या प्रस्तावित क्षेत्रात सैन्यदलाचे अधिकारी रोज सर्वेक्षण करत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. निर्माण झालेल्या प्रश्नाबाबत, बाधित गावातील भूसंपादनाला माझ्यासह पारनेरचे आमदार निलेश लंकेही विरोध करणार असून जनतेच्या या कामासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून खासदार डॉ.सुजय विखेंशीही समन्वय ठेवणार असल्याची ग्वाही, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

राहुरी, नगर व पारनेर तालुक्यात ‘के.के.रेंज’च्या क्षेत्रातील गावांमध्ये भारतीय सैन्य दलाचे अधिकारी दररोज सर्वेक्षण करीत आहेत. त्यामुळे, नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

‘अशा’ आरोपींना जामीन देऊ नका-चित्रा वाघ 

नागरिकांनी घाबरून जावू नये. या प्रश्नावर लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यासह आमदार निलेश लंके, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे तीव्र विरोध करणार असून, खासदार डॉ.सुजय विखे यांनी संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली. त्यांनाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासमवेत लवकरच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याबरोबर बैठक घेऊन, कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. राहुरी कृषी विद्यापीठ येथे पत्रकार परिषदेत मंत्री तनपुरे बोलत होते.

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नांची लवकरच सोडवणूक – समाजकल्याण आयुक्त प्रवीण दराडे

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!