मुंबई : माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याची धक्का दायक घटना उघडकीस आली आहे . यानंतर अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांना अटक करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेना शाखाप्रमुख कमलेश कदम याच्यासह 6 जणांचा समावेश आहे.
#SenaAttacksVeteran #Udhavresignnow #CantBlockRepublic pic.twitter.com/a7y0bs6vqr
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 11, 2020
महाराष्ट्र सरकार वर आधीच डुग धरून असलेली अभिनेत्री कंगना रनौत हिने याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. प्रतिक्रिया देताना ती म्हणाली “महाराष्ट्र सरकारचा आतंक आणि अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यांनी एका माजी नौदल सैनिकाला सर्वांसमोर अमानुष मारहाण केली. मी याचा निषेध करते.”
पहा काय म्हणाली कंगणा :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/3007104469516523/


