शिक्षणमंत्र्यांनी स्वतः भगवत गीता वाचली आहे का? : जयंत पाटील
नागपूर : महाविद्यालयात भगवत गीता देण्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या निर्णयावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. शिक्षणमंत्र्यांनी स्वतः भगवतगीता वाचली आहे का? असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर टीका केली आहे. बातम्यांमध्ये राहण्याचा प्रयत्न विनोद तावडे यांनी यापुढे थांबवावा असा सल्ला देखील पाटील यांनी तावडे यांना दिला आहे. बातम्यांमध्ये राहण्याचा प्रयत्न … Continue reading शिक्षणमंत्र्यांनी स्वतः भगवत गीता वाचली आहे का? : जयंत पाटील
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed