शिवसेना खासदार संजय राऊत घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार आहेत. शिवसेनेत नेहमी टोकाची भूमिका घेणारे तसेच सत्तेत असूनही भाजपवर शाब्दिक प्रहार करणारे राऊत पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबाबाहेर जाऊन मुलाखत घेणार आहेत. ही मुलाखत लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराच्या सोहळ्यात पाहायला मिळणार आहे. शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक म्हणून खासदार संजय … Continue reading शिवसेना खासदार संजय राऊत घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत