Share

कोरोनावर मात करायची असेल तर नियमित योगा करा – नवनीत राणा

Published On: 

अमरावती : आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देऊन संबोधित केल आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त खासदार नवनीत राणा यांनी योग करत जागतिक योग दिन साजरा केला आहे.

शिक्षण मंत्रालयाचा नवा चित्रपट “गोंधळात गोंधळ – २”, शाळा सुरू करण्याची घोषणा पोकळ

संपूर्ण देशामध्ये कोरोनाची संकट मोठ्या प्रमाणात पसरत आहे. त्यामुळे देशवासीयांनी सोशल डिस्टंसिंग ठेवून व घरातच राहून आपण योग केले तर कोरोना सारख्या आजाराला आळा घालू शकतो. असं अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी म्हंटल आहे.

https://twitter.com/NavneetKRana/status/1274573006749261824?s=20

त्याचबरोबर त्यांनी दररोज ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या कुटुंबाससह योग करणे आवश्यक आहे. त्यामुळं सर्वांनी नियमित योगा करावा असे आवाहन सुद्धा त्यांनी नागरिकांना केलं आहे. यावेळी त्यांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करून सर्व कुटुंबासह योग प्राणायाम करून अतिशय सुंदर गीत सादर केले आहे.

कापूस आणि सोयाबीनचे बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करा – लोणीकर

दरम्यान, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आज पंतप्रधान मोदी यांना देशाला संबोधित केले. त्यांनी यावेळी सर्वांना योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हटलं की, ‘आंतरराष्ट्रीय योग दिन हा एकतेचा दिवस आहे. जो विश्व बंधुत्वाचा संदेश देतो. यंदाचा योग दिवस कुटुंबातील बाँडिंग वाढवण्याचा योग आहे. आपली इम्युनिटी चांगली असेल तर आजारावर विजय मिळवू शकतो. प्राणायममुळे शरिराची स्ट्रेंथ वाढते. हे प्रभावी आहे. प्राणायमचे अनेक प्रकार आहेत. प्राणायमचा तुमच्या व्यायामात समावेश करा.’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!