टीम महाराष्ट्र देशा: आजकाल वाढते वजन Weight ही एक सामान्य समस्या आहे. प्रत्येक दुसरा व्यक्ती वाढत्या वजनामुळे त्रस्त आहे. त्यामुळे लोक जिम पासून डायटिंग पर्यंत सर्व पर्याय अवलंबतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? की या मागचे सर्वात मोठे कारण तुमचा आहार असू शकते. नियंत्रित आणि योग्य प्रमाणात आहार न घेतल्यामुळे देखील वजन वाढण्याची संभाव्यता असते. म्हणूनच आज आम्ही या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टींचा आहारात समावेश केला पाहिजे याबद्दल माहिती सांगणार आहोत.
वजन Weight नियंत्रणात ठेवण्यासाठी पुढील गोष्टींचा आहारात समावेश करा
शेवग्याची पानं
आरोग्य तज्ञांच्या मते, शेवग्याच्या पानांमध्ये मुबलक प्रमाणात अँटी-अँक्सीडेंट गुणधर्म आढळतात. त्यामुळे शेवग्याच्या पानाचे सेवन केल्याने चरबी नियंत्रणात राहून रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रात राहते. शेवग्याच्या पानांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयन, कॅल्शियम इत्यादी घटक देखील आढळतात. त्यामुळे शेवग्याच्या पानांचा आपल्या आहारात समावेश केला तर ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
ब्रोकोलीमध्ये मुबलक प्रमाणात कार्ब आणि फायबर आढळते. त्यामुळे नियमित ब्रोकोलीचे सेवन केल्याने पचन क्रिया व्यवस्थित राहते. ब्रोकोलीचा आहारात समावेश केल्यामुळे साखर नियंत्रणात राहून बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर होते. ब्रोकोलीमध्ये कमी प्रमाणात कॅलरीज आढळतात त्यामुळे ब्रोकोली खाल्ल्याने आपले वजन नियंत्रणात राहू शकते. ब्रोकोलीमध्ये पाणी देखील मुबलक प्रमाणात आढळते त्यामुळे आपल्या शरीरातील डीहायड्रेशन ची समस्या देखील नाहीशी होऊ शकते.
पालक
पालकमध्ये विद्राव्य फायबर मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. त्याचबरोबर ब्रोकोली प्रमाणे पालकांमध्ये ही पाणी जास्त प्रमाणात आढळते. म्हणून आपल्या आहारात पालकांचा समावेश केल्यावर पोटाची चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते. तुम्ही पालकाचा नाश्ता किंवा जेवणामध्ये देखील समावेश करू शकता.
टीप : वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.