Share

ICC Cricket World Cup : भारताला मोठा दिलासा ; ‘तो’ परततोय

Published On: 

लंडन : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत  भारताचा २७ जूनला वेस्ट इंडिजशी सामना होणार आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे मागच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. तो आता फिट झाला असून पुढच्या सामन्यासाठी तयार आहे. चांगल्या फॉर्मात असणारा भुवनेश्वर संघात परतल्याने टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे.

विराट कोहलीसमोर मोठा पेच  

भारताच्या गोलंदाजांनी वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली आहे. भुवनेश्वर कुमारने तीन सामन्यात ५ विकेट घेतल्या आहेत. तर शमीने पहिल्याच सामन्यात हॅट्ट्रिक घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. यामुळे प्लेइंग इलेव्हन ठरवताना विराटची डोकेदुखी वाढली आहे. सध्या बुमराह, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार हे चौघे संघात आहेत. शिखर धवनच्या जागी विजय शंकरला संघात घेतल्यानंतर तो पाचवा गोलंदाज आहे. तर हार्दिक पांड्यानेसुद्धा गोलंदाजी केली आहे. त्यामुळे अंतिम अकरा जणांची निवड करणं कठीण झालं आहे.

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!