जिओ फोन बुक करायचाय?

रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त फीचर फोन (दि. 24 ऑगस्ट) संध्याकाळी 5 वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. बुकिंग जरी आज होणार असली तरी ग्राहकांच्या हातात हा फोन सप्टेंबर महिन्यात पडणार आहे. जो अगोदर बुक करेल, त्यालाच अगोदर हा फोन मिळणार आहे. त्यामुळे आतापासूनच फोन बुक करण्यासाठी ग्राहकांचे प्रयत्न सुरु झाले आहेत. ऑनलाईन बुकिंग: हा फोन आपण … Continue reading जिओ फोन बुक करायचाय?