🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी सध्या विविध अप्लिकेशनचा वापर केला जातो. या अॅप्स च्या माध्यमातून अनेकांना मॅसेज करणे, ग्रुप काॅल करणे, फाईल्स शेअर करणे ही कामे अगदी सोपी झाली आहेत. माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी सर्वाधिक पसंती असलेले ॲप म्हणून टेलिग्रामचा वापर केला जातो. टेलिग्राम चा वापर करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा बदल टेलिग्रामने (Telegram) केला आहे.
भारत हा सर्व प्रकारच्या उत्पादनांसाठी मोठी बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. टेलिग्रामचा वापर देखील आपल्या देशात दर पाच लोकांपैकी एकजण करत असतो. मग टेलिग्रामने आपल्या प्रिमियम ग्राहकांना सुखद धक्का दिला आहे. प्रिमियम ग्राहकांना दर महिन्याला भरावयाच्या रक्कम टेलिग्रामने कपात केली आहे.
Telegram ने कमी केलेली किंमत
प्रिमियम ग्राहकांना अगोदर महिन्याला ४६९ रूपये भरावे लागत होते त्याऐवजी आता ग्राहकांना १७९ रूपये भरावे लागणार आहेत. TechARC च्या रिपोर्टनुसार जागतिक बाजारात भारतातील ग्राहकांमुळे टेलिग्रामचा फायदा होत असतो. टेकक्रचंने दिलेल्या माहितीनुसार देशात दर महिन्याला १२० मिलीयन भारतीय नागरिक टेलिग्रामचा वापर करतात.
या आकडेवारीनुसार 32 टक्के लोग टेलिग्राम वर महत्त्वाचे आणि सिक्रेट मेसेज पाठवतात. गेल्या महिन्यात टेलिग्राम ने अपने नवीन अपडेट दिले. ज्यामध्ये अनेक नव्या इमोजींचा समावेश होता. वापरकर्त्यांचा या नवीन अपडेट ला भरपूर प्रतिसाद मिळाला.
अपडेटेड फीचर
टेलिग्राम प्रीमियर वापरकर्ते आता अनलिमिटेड इमेजेस स्टेटस या नव्या अपडेटचा आनंद घेऊ शकतात. टेलेग्राम वापरकर्ते आता महत्त्वाचे आणि सिक्रेट मेसेज सोबतच या इमोजिंचा वापर करू शकतात.
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar | अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत पाठिंबा कोणाला?, शरद पवार म्हणाले…
- Supriya Sule | “कुठंतरी काहीतरी शिजतंय”; ‘त्या’ मुद्द्यावर सुप्रिया सुळेंच सूचक विधान
- Udayanaraje | “रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून पवार शिक्षण संस्था ठेवा”; उदयनराजेंची बोचरी टीका
- Festive Season Offer | OLA इलेक्ट्रिक स्कूटर वर बंपर ऑफर
- Clyde Crasto | “… म्हणून लवकरच विरोधी छावणीत वादळ येईल”, राहुल गांधींच्या सभेला क्लाईड क्रास्टो यांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
