Share

आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला दया

Published On: 

आमचं… आमच्या हक्काचं आणि घटनेनं दिलेलं आरक्षण आम्हाला दया हीच आमची मागणी आहे अन्यथा आमचे युवक रस्त्यावर उतरले तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही अशी भावना निर्माण झाली असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रामराव वडकुते यांनी सरकारला दिला.

नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चेत धनगर आरक्षणाचा मुद्दा आमदार रामराव वडकुते यांनी सभागृहात मांडला होता.

धनगर समाजाला आरक्षण देतो असे सांगून ४ वर्षे झाली परंतु कोणतीच पाऊले उचलली गेली नाहीत. फक्त धनगर समाजाला फसवण्याचे काम केले गेले आहे. घटनेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी तरतुद केली आहे. धनगड आणि धनगर हे एकच आहेत त्यामुळे आमचा आदिवासीमध्ये समावेश आहे तो हक्क आम्हाला दया तरच तुमचं राज्य टिकेल असा निर्वाणीचा इशाराही दिला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!