शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दयावी –सुनिल तटकरे
वर्धा : नाकर्त्या सरकारने राज्यातील जनतेच्या तोंडचे पाणी पळवले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले परंतु कर्जमाफीचा एक रुपयाही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही.त्यामुळे पहिल्यांदा सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने १ ते १२ डिसेंबरपर्यंत भाजप सरकारच्याविरोधात हल्लाबोल पदयात्रा काढण्यात येत आहे. आज ही … Continue reading शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दयावी –सुनिल तटकरे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed