ताजमहालाला संरक्षण द्या किंवा उद्ध्वस्त करा, सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले

टीम महाराष्ट्र देशा : प्रेमाचं प्रतीक असलेल्या ताजमहालच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सर्वोच्च न्यायालयानं ताजमहालाच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला फटकारलं आहे. ताजमहालची योग्य निगा राखता येत नसल्यास तो बंद तरी करा, अन्यथा पाडून टाका, असं बुधवारी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला सांगितलं आहे.ताजमहलच्या डागडुजीबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने आपले मत व्यक्त केले. Supreme Court told … Continue reading ताजमहालाला संरक्षण द्या किंवा उद्ध्वस्त करा, सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले