संजय राऊतांच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर
Published On:
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना पत्र लिहून मोठी खळबळ माजवली आहे. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली आहे.
या टीकेनंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.
सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे.
महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा
ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!
★★★★★
4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts
📖 Offline वाचा
🎙️ Audio News
📺 Live TV
FREE
पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही