Share

फेसबुक, व्हॉट्सअॅपवर निर्बंध?

Published On: 

व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर केंद्र सरकार लवकरच बंधनं घालण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर होणाऱ्या संवादाचा आणि त्याच्या डेटाचा उपयोग या कंपन्या कमर्शियल वापरासाठी करत आहेत. त्यावर निर्बंध घालण्यासाठी एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्याच याचिकेच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने सरकारचे मत मागवलं होतं. कोर्टाच्या या प्रश्नाला उत्तर देताना सरकारनं या कंपन्यांच्या सेवांवर नियंत्रण ठेवण्याचे संकेत दिले आहेत.
देशभरातल्या टेलिकॉम कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेल्या ट्राय या संस्थेप्रमाणेच सोशल मीडियाची सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठीही एक यंत्रणा असावी, असा कल केंद्र सरकारचा आहे. यामध्ये व्हॉट्सअॅप, फेसबुक, स्काईप, वुई-चॅट आणि गुगल टॉकसारख्या सेवांचा समावेश आहे. दरम्यान, आता या प्रकरणाची सुनावणी 18 एप्रिलला होणार आहे.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!