Share

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेर यांनी रुसा अंतर्गत उपाययोजना बाबत प्रस्ताव तयार करावा’

Published On: 

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेर यांनी राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान ( RUSA ) अंतर्गत प्राप्त निधीतून करावयाच्या उपाययोजना आणि भविष्यातील शैक्षणिक सुविधा याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करावा अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिल्या.

राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान ( RUSA ) अंतर्गत प्राप्त निधीतून करण्यात आलेल्या उपाययोजना आणि प्रलंबित कामांचा आढावा याबाबत आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

राज्यावरील कोरोनाचं संकट दूर कर;अजित पवारांचं बाप्पाला साकडं

उदय सामंत म्हणाले,विद्यापीठाच्या विकासासाठी रुसा अंतर्गत प्राप्त निधीचा एक शैक्षणिक आराखडा तयार करावा त्यासाठी लागणार निधी भविष्यातील शैक्षणिक गरज लक्षात घेऊन हा आराखडा तयार करावा त्यामुळे प्रलंबित कामांना गती मिळाले आणि नवीन कामे सुरू करण्यास मदत होईल त्यासाठी हा आराखडा तातडीने तयार करावा आशा सूचना उदय सामंत यांनी यावेळी केल्या.पुणे येथील शासकीय तंत्रनिकेतन येथील कार्यरत असलेल्या अधिव्याख्यातांच्या अडचणींबाबत बैठक संपन्न

पुणे येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कार्यरत असलेल्या अधिव्याख्यातांच्या अडचणींबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. बैठकीत कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी बद्दल सविस्तर आढावा घेण्यात आला.

‘कोरोनाशी लढताना सर्वांना अधिक शक्ती मिळो !’, मुख्यमंत्र्यांच बाप्पाच्या चरणी साकडं

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!