Share

अफवांवर विश्वास ठेवू नका कुठे अनुचीत प्रकार दिसला तर सांगितलेल्या नंबर वर फोन करा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : अफवांवर विश्वास ठेवू नका कुठे अनुचीत प्रकार दिसला तर सांगितलेल्या नंबर वर फोन करा. अहमदनगर पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांचे अवाहन

फवा पसरणाऱ्यांवर कारवाई मुख्यमंत्री 
आजही अफवांचं पेव फुटतंय. मात्र खोट्या गोष्टी पसरवू नये, असं आवाहन करतो. राज्यातील जनतेने संयम बाळगावा. सोशल मीडियावरुन अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल,” अशा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
तसंच तेढ निर्माण करणारी विधानं कोणीही करु नये आणि कोणत्याही पक्ष नेतृत्त्वाने संयम बाळगला पाहिजे, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!