शाहू महाराजांच्या प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली दिलगिरी, म्हणाले…

मुंबई : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त नमन करताना विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते म्हणून केला होता. यावरून कोल्हापूरमधील शाहू प्रेमी जनतेनं याचा निषेध केला आहे. त्यामुळे फडणवीस यांनी माफी मागावी, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केली होती. छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ट्विट करत ही मागणी केली होती. … Continue reading शाहू महाराजांच्या प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली दिलगिरी, म्हणाले…