राणेंच्या पक्षाचा कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघातील उमेदवार ठरला

मालवण : आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. खासदार नारायण राणेंच्या पक्षाने देखील या निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघातून नारायण राणे यांनी निवडणूक न लढविल्यास जिल्हाध्यक्ष देवदत्त सामंत हे हे स्थानिक असल्याने त्यांनाच उमेदवारी देण्यात यावी, असा ठराव महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत … Continue reading राणेंच्या पक्षाचा कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघातील उमेदवार ठरला