वैभव पिचड यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अकोल्यातील आदिवासी बांधवांनी काढला मोर्चा

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीला राम राम ठोकत भाजपात जाणाऱ्या अकोल्याचे आ. वैभव पिचड यांना पक्षांतरा आधीच धक्का बसला आहे. अकोले तालुक्यातील आदिवासी बांधवांनी आमदार वैभव पिचड यांच्याविरोधात जनआक्रोश मोर्चा काढला असून पिचड यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, अशी मागणी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजप – सेनेत पळ काढला आहे. त्यात … Continue reading वैभव पिचड यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अकोल्यातील आदिवासी बांधवांनी काढला मोर्चा