Share

सहकारमंत्री सुभाष देशमुखांच्या लोकमंगलला क्लीन चिट

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीला गैरव्यवहारप्रकरणी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी क्लीन चीट दिली आहे. विशेष म्हणजे लोकमंगल सोसायटीबाबत एफआयआर दाखल असून चौकशी सुरु असतानाच राज्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली आहे.

राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी लोकमंगल सोसायटीने कोणताही गैरव्यवहार केला नाही,उलट सरकारकडून घेतलेलं अनुदान परत देण्याचा ठराव पास करुन त्यांनी व्याजासकट पैसे परत केले असल्याचं उत्तर विधान परिषदेत दिलं. त्याबरोबरच लोकमंगल प्रकरणी पोलीस तपास सुरु आहे. तसेच लोकमंगलचा सल्लागार (consultant) फरार असून तो सापडत नसल्याची माहिती राज्यमंत्र्यांनी दिली.

दरम्यान, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी आक्षेप घेतला आहे. चोर चोरी करत असताना अलार्म वाजला पण त्याचा चोरीचा हेतू होता असं म्हणतं या प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!