मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांची माफी मागावी : अशोक चव्हाण
टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. मराठा आरक्षण बद्दल सरकार गंभीर नाही तर मुख्यमंत्र्यांनी बेताल वक्तव्य करणं चुकीचं असून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची माफी मागावी अशी मागणी अशोक चव्हाण यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत केली आहे. मराठा आरक्षण दाबून टाकण्याचा सरकारचा डाव – धनंजय मुंडे दरम्यान, … Continue reading मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांची माफी मागावी : अशोक चव्हाण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed