कुडाळ: कुडाळ नगर पंचायतीच्या निवडणुकीपूर्वीच शिवसैनिक आणि राणे समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. नगरपंचायतीच्या आवारात वाहने नेण्यास मनाई असतानाही शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी गाडी आत घुसवल्याने त्याला भाजप कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेतला. त्यामुळे शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांत धक्काबुक्की झाली.
Join WhatsApp
Join Now🕘 संबंधित बातम्या
महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा
ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!
★★★★★
4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts
📖 Offline वाचा
🎙️ Audio News
📺 Live TV
FREE
पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही

