Pune
ध्वनीप्रदूषणाबाबत तक्रारी देण्याकरीता सुविधा उपलब्ध
पुणे : गणेशोत्सवाचे वेळी लाऊड स्पिकर, डी.जे. व डॉल्बी सारख्या साधनांचा वापर केला जातो. त्यामुळे नागरिकांना ध्वनी प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागतो. पुणे ग्रामीण जिल्हा ...
पुण्याची २४ तास पाणीपुरवठा योजना
पुणे : चोवीस तास पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या टाक्यांच्या कामातील अनियमिततेच्या आरोपांना राज्य सरकारने बेमालूमपणे बगल देत क्लिनचीट दिली आहे. पुण्यातील विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधान ...
वरुणराजाच्या हजेरीने महापालिकेच्या बाईक रैलीचा फज्जा
यंदा पुणे महापालिकेकडून सार्वजनिक गणेशोत्सवाचा शतकोत्तर रोप्य महोत्सवा अंतर्गत ‘वैविध्यपूर्ण’ कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणजे आज काढण्यात आलेली बाईक रैली. ...
चार वर्ष होऊनही दाभोळकरांचे मारेकरी मोकाटच
आज डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येला चार वर्ष पुर्ण झाली . याच पार्श्वभुमीवर पुण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्याकडुन मोर्चा तसेच ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात आले. ...
विदयापीठाच्या चुकीमुळे विद्यार्थ्याचे भविष्य टांगणीला
संदीप कपडे : शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुणे शहरात सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या भोँगळ कारभाराचे प्रकरणे रोजच समोर येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न उपस्थित ...
जेष्ठ नागरिकाला धक्का लागल्याने तरुणाला अमानुष मारहाण
पुणे : जंगली महाराज मंदिरासमोर असणाऱ्या खाऊ गल्लीत शुल्लक कारणावरून एका तरुणाला टोळक्याने अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. संबंधित तरुण हा खाण्यासाठी आला ...
पुरुषाच्या पोटात गर्भाशय; पुण्यातील नामांकित रुग्णालयाचा अजब रिपोर्ट
पुणे: तुम्ही जर पुरुष असाल आणि पोटदुखीमुळे त्रस्त असल्यास इलाज करण्यासाठी दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी तुमच्या पोटात गर्भाशय आहे म्हणून सांगितले तर काय होईल. नक्कीच ...
पद्मेश पाटील यांच्या उपचारात अडथळे
वेब टीम:- पुण्यातील गिर्यारोहक पद्मेश पाटील याचा स्वातंत्र्यदिनादिवशी लेह लडाख येथील कांगरी टेकडी उतरत असताना पाय घसरून अपघात झाला. त्यानंतर त्याला योग्य उपचार मिळत ...
अपराजित योद्धा
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा पाय रचला आणि बाजीरावांनी त्यावर कळस चढविला असे म्हंटले तर काही वाउगे ठरणार नाही. ज्यांने कधी पराभव पहिलाच नाही, ...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने येत्या रविवारी निषेध जागर
पुणे: डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने येत्या रविवारी (दि. 20 ऑगस्ट) निषेध जागर करण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी ...