Education

सेट परीक्षार्थींचे आमरण उपोषण

पुणे : सावित्राबाई फुले विद्यापीठाकडे जबाबदारी असलेल्या सेट परीक्षेचा निकाल काही दिवसापुर्वी जाहीर झाला. त्यामध्ये एकूण २५०० विद्यार्थ्यांना विद्यापीठाने पात्र असून सुद्धा अपात्र दाखवले ...

विद्यापीठाच्या भोंगळ कारभारा विरोधात ‘अभवीप’चे आंदोलन

पुणे /संदीप कापडे: संस्कृत विभागात पदव्युत्तर पदवी व पदविका अभ्यास क्रमासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर विद्यापीठाकडून प्रवेश नियमात बदल करण्यात आले होते. त्याचा फटका विद्यार्थ्यांना ...

विदयापीठाच्या चुकीमुळे विद्यार्थ्याचे भविष्य टांगणीला

संदीप कपडे : शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुणे शहरात सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या भोँगळ कारभाराचे प्रकरणे रोजच समोर येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न उपस्थित ...

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व सोलापुर विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला असून कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील आणि कुलगुरु प्रा.एन.एन.मालदार यांच्या उपस्थितीत ...

दहावी बारावीचा अर्ज भरायचाय मग जास्त शुल्क द्या

पुणे : गेली कित्येक वर्ष बाहेरुन अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांची सातत्याने होणारी आर्थिक तसेच शैक्षणिक फसवणूक पहाता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता ...

आंतरराष्ट्रीय शाळांसाठी सरसावले सातशे शिक्षक

पुणे : आदिवासी, दुर्गम व डोंगराळ तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणे, शहरी भागातील झोपडपट्टीतील मुलांचे शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे करणे, अन्य इंग्रजी ...

देवरूखचे नरेंद्र तेंडोलकर उत्कृष्ट प्राध्यापक

देवरूख : तेंडोलकर यांचे प्राथमिक शिक्षण कुडाळ येथे, तर पदवी शिक्षण सावंतवाडीत झाले. त्यांनी भौतिकशास्त्रात एमएस्सी आणि डॉक्टरेट मिळवली. मुंबईत के. जे. सोमय्या महाविद्यालय, ...

आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्या होणार आता फक्त एका क्लिक वर

अक्षय पोकळे:- शिक्षण खात्यातील आंतरजिल्हा होणाऱ्या शिक्षकांच्या बदल्यात होणारा लाखो रूपयांचा फोफावत चालेला भ्रष्टाचाराला आता आळा बसणार आहे. संगणकीकृत आंतर जिल्हा शिक्षक बदली (ऑन ...

विद्यापीठाच्या मनमानी कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका 

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत विभागाने 13 विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाची जाहिरात प्रसिद्ध करताना हलगर्जीपणा केल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. विभागातील पदव्युत्तर पदवी ...

या शिक्षण संस्थेत होत आहे विद्यार्थ्यांची गळचेपी

पुणे : कर्वे समाजसेवा संस्थेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या शुल्कवाढीविरोधातील आंदोलनाचा राग मनात धरून व्यवस्थापनाने वसतीगृहातील विद्यार्थ्यांना बाहेर काढल्याचा प्रकार घडला आहे. त्याच्या निषेधार्थ संस्थेच्या आवारात ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!