मराठवाडा होणार दुष्काळमुक्त, नदीजोड प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मान्यता

टीम महाराष्ट्र देशा : राज्याच्या मंत्रिमंडळात आज महत्वपूर्ण १२ निर्णय घेण्यात आले आहेत. तर त्या १२ निर्णयांपैकी मराठवाड्याच्या भीषण दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी काही निर्णय घेण्यात आले आहेत. मराठवाड्याला पाणी देण्याच्या दृष्टीनं विशेष प्रयत्न केले जाणार असून, पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यातील मराठवाड्यास पाणी वळविण्यासाठी नदीजोड योजनेस राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून राबविण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात … Continue reading मराठवाडा होणार दुष्काळमुक्त, नदीजोड प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मान्यता