Share

Special Offer | झिरो डाऊनपेमेंट सह खरेदी करा ‘होंडा ॲक्टिवा’

Published On: 

होंडा अक्टिवा ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर असून ही स्कूटर फिचर, किंमत, मायलेज आणि इंजिन सगळ्याच बाबतीत सर्वोत्तम आहे. जर तुम्ही स्कूटर घेण्याच्या विचार करत असाल तर होंडा अक्टिवा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. कारण देशातील आघाडीची टू व्हीलर विक्रेता कंपनी होंडा आपल्या कस्टमरला नेहमीच वेगवेगळ्या ऑफर देत असते. सध्या सुरू असलेल्या फेस्टिव सीजन मध्ये सुद्धा होंडा आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स घेऊन आली आहे. होंडा मोटरसायकल मधील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या स्कूटर ‘होंडा अक्टिवा’ वर होंडा मोठा डिस्काउंट देत आहे. या ऑफरमध्ये झिरो डाउनपेमेंट सह नो कॉस्ट ईएमआय चा पर्याय ग्राहकांना दिला जाणार आहे. त्याचबरोबर या होंडा अक्टिवा च्या खरेदीवर कंपनी 5000 रुपयांचा कॅशबॅक ऑफर करत आहे.

ही ऑफर Activa 125, Activa Premium आणि Activa DLX या होंडा स्कूटर वर उपलब्ध आहे. या ऑफरचा कालावधी किती असेल याबद्दल कोणती कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही. पण ही ऑफर कंपनीच्या अटीनुसार असेल.

होंडा अक्टिवा फीचर्स

होंडा अक्टिवा ही सर्वात लोकप्रिय स्कूटर आहे. ही स्कूटर बाजारामध्ये तीन रंगांच्या पर्यायसह उपलब्ध आहे. यामध्ये मार्शल ग्रीन मेटॅलिक, मॅट संगरिया रेड मेटॅलिक आणि पर्ल सेरेन ब्लू यांचा समावेश आहे. त्याचबरोबर होंडा एक्टिवाचे बॉडी सीट कव्हर ब्राऊन कलर मध्ये आहे. जे या होंडा अक्टिवाला अजून आकर्षक बनवते.

होंडा अक्टिवा इंजिन

Activa Premium मध्ये 109.5cc चे इंजिन आहे जे 5.73kWh ची मॅक्झिमम पॉवर जनरेट करून 8.84Nm टार्क निर्माण करते. या स्कूटरमध्ये 5.3L चा फ्युएल टॅंक असून त्याचे वजन 106Kg आहे. ट्यूबलेस टायर सह ही स्कूटर उपलब्ध आहे. याबरोबर गाडीचा लुक अधिक आकर्षक बनवण्यासाठी यामध्ये एलईडी हेडलॅम्प सुद्धा आहे.

होंडा अक्टिवा किंमत

कंपनीच्या इतर अक्टिवा मॉडेल पेक्षा Activa Premium ची किंमत 1,000 रुपये जास्त आहे. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 75,400 रुपये एवढी आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!