Share

भारत-पाक सामना, एका तिकिटाची किंमत तब्बल……..

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विश्वचषकातील सर्वात महत्वाचा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान यासाठी तिकिटांच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. एका तिकिटाची किंमत ६० हजार रुपयांपर्यंत गेली आहे. २०१३ नंतर भारत आणि पाकिस्तान यांचा सामना फक्त आयसीसी आणि आशिया क्रिकेटच्या मालिकांमध्येच झाला आहे. पाश्चिमात्य देशात लाखोंच्या संख्येने भारतीय आणि पाकिस्तानी वंशाचे लोक राहतात. त्यामुळे या महासंग्रामासाठी दर्शकांनी गर्दी केली आहे. २०जार क्षमता असलेल्या ओल्ड ट्रॅफर्ड खिडकी उघडताच सर्व तिकिटांची विक्री झाली. पण ज्यांनी तिकिटं घेतली आहेत, ते लोक यातून मोठा नफा कमावत आहेत.

गोल्ड, प्लॅटिनम आणि ब्राँझ असा तिकिटांचा प्रकार होता. ब्राँझ आणि सिल्वर कॅटेगरीचे तिकीट पूर्णपणे विकण्यात आले आहेत, ज्याची किंमत १७ हजार ते २७ हजार रुपयांपर्यंत होती. मूळ किंमत सांगण्यात आलेली नाही, पण रिसेलमध्ये तिकिटांतून मोठ्या प्रमाणात नफा कमावण्यात आला आहे. विश्वचषकात पाकिस्तानला आतापर्यंत एकदाही भारताविरुद्ध जिंकलेला नाही. भारताने आतापर्यंत दोन वेळा १९८३ मध्ये विश्वचषक जिंकला आहे, तर पाकिस्तानने इम्रान खानच्या नेतृत्त्वात 1992 मध्ये विश्वविजेता होण्याचा मान मिळवला होता.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!