मुंबई : माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याची धक्का दायक घटना उघडकीस आली आहे . यानंतर अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांना अटक करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेना शाखाप्रमुख कमलेश कदम याच्यासह 6 जणांचा समावेश आहे.
या प्रकरणावरून राज्यभरातून ठाकरे सरकारवर टीकास्त्र सुरु झाले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी मीडियाला प्रतिक्रिया देताना त्यांनी शिवसेना आणि ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
पहा काय म्हणाले प्रवीण दरेकर :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/1019682471816585/
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

