अण्णा हजारे उपोषण सोडणार ? पंतप्रधान कार्यालयानं दिलेला ड्राफ्ट केला मान्य

नवी दिल्ली: जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं उपोषण सातव्या दिवशीही सुरुच आहे. मात्र अण्णांच्या प्रकृतीबाबत आंदोलकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अण्णा हजारेंची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन दिल्लीला पोचले. आज अण्णांच्या आंदोलनाचा सातवा दिवस आहे. पंतप्रधान कार्यालयानं दिलेला ड्राफ्ट अण्णांनी मान्य केला असे वृत्त आहे. त्यामुळे अण्णांच्या आंदोलनाचा तिढा सुटण्याचे चिन्ह … Continue reading अण्णा हजारे उपोषण सोडणार ? पंतप्रधान कार्यालयानं दिलेला ड्राफ्ट केला मान्य