सलाम या रणरागिणीला ! पतीच्या मृत्यूनंतर स्वतः होणार लष्करात दाखल

टीम महाराष्ट्र देशा : जम्मू काश्मीरच्या सीमेवर दहशतवाद्यां विरुद्ध लढताना भारताचा सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे शहीद झाले होते. मेजर कौस्तुभ राणे यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. मात्र मेजर कौस्तुभ राणे यांच्या मागे त्यांच्या पत्नीने देखील खचून न जाता देश सेवेचा विडा उचलला आहे. तर मेजर कौस्तुभ राणे यांची पत्नी कनिका रावराणे यांनी लष्कर आधिकारी … Continue reading सलाम या रणरागिणीला ! पतीच्या मृत्यूनंतर स्वतः होणार लष्करात दाखल