Share

Aaditya Thackeray | ‘शी….राणेंवर बोलयचं नाही’ ; आदित्य ठाकरेंनी प्रश्न टाळला

Published On: 

🕒 1 min read

Aaditya Thackeray | मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीका केली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर देखील आदित्य ठाकरेंनी घणाघात केला. राज्यभरात राज्यपाल भगतसिंह कोश्यारींविरोधात आंदोलन होऊनही त्यांना पदावरून हटवले जात नाही. भगतसिंग कोश्यारींना छुपा पाठिंबा आहे का?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. यावेळी नितेश राणे यांच्यावर प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरेंनी तो टाळला.

नितेश राणे यांच्यावर प्रश्न विचारला असता शी…त्यांच्यावर राऊद्या, असे आदित्य ठाकरे म्हणाले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय पक्ष आणि विविध संघटनांनी आज पुणे बंदची हाक दिली आहे. मोर्चे काढण्यात येत आहेत. यावर आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यपालांना ह्या सर्व गोष्टींसाठी छुपा पाठींबा आहे का?. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान एकदा नाही तर अनेकदा केला आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे 17 डिसेंबररोजी मुंबईत मोर्चा काढला जाणार आहे. हा मोर्चा राजकीय नाही. तर जो कोणी महाराष्ट्रप्रेमी आहे, अशा प्रत्येकाने या मोर्चात सहभागी झाले पाहीजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!