Share

दहावीच्या पेपरसाठी आलेल्या विद्यार्थिनीवर बलात्कार

Published On: 

पुणे : भोसरी येथील दहावीची मुलगी बोर्डाच्या पेपरसाठी शाळेत गेली असताना एक अज्ञात इसमाने तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार भोसरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.आरोपी अज्ञात असून ही घटना मार्च ते एप्रिल दरम्यानची असल्याचे फिर्यादीने सांगितले आहे. पीडित मुलगी उर्दूच्या पेपर संपवून घरी परतत असताना शाळेच्या आवारातच एक अज्ञात इसमाने तिच्यावर जबरदस्ती केली.मुलीने घाबरून घरी सांगितले नाही मात्र आता ती गरोदर राहिल्यानंतर सारा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र या प्रकरणात पिडीत मुलीनेही आरोपी व घटनेबद्दल स्पष्ट माहिती दिलेली नाही. भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!