मांजरावरील वादातून महिलेचा खून
पुणे : घरात शिरलेले मांजर फेकून दिल्याने झालेल्या वादामध्ये एका महिलेला बेदम मारहाण करून खून झाल्याची घटना पुण्यातील म्हाळुंगेमध्ये घडली आहे . म्हाळुंगे येथील शिवाजी पाडळे चाळीत रविवारी रात्री नऊच्या सुमारास हि घटना घडली आहे . या प्रकरणी चार आरोपीना अटक करण्यात आली आहे. प्रभा रंगपिसे नावाच्या महिलेची मांजर शेजारी राहणाऱ्या नंदकिशोर साळवे यांच्या घरात … Continue reading मांजरावरील वादातून महिलेचा खून
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed