‘मुख्यमंत्री कोण ? हे बसून ठरवूया! अन्यथा युतीतील भांडणात राष्ट्रवादीचा फायदा’

कोल्हापूर : शिवसेना स्थापना दिवस मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आगामी मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असे जाहीर केले होते. त्यावर मुख्यमंत्री कोण असेल ते भाजप व शिवसेना असे दोघे मिळून एकत्र बसून ठरवूया अशी ऑफर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. “भगवा फडकवण्याचा निर्धार केला आहे. ज्यांना त्याच्या आड यायचं आहे त्यांना सांगतो मी त्यांच्या छाताडावर … Continue reading ‘मुख्यमंत्री कोण ? हे बसून ठरवूया! अन्यथा युतीतील भांडणात राष्ट्रवादीचा फायदा’