Agnipath Scheme Explained : काय आहे मोदी सरकारची ‘अग्निपथ योजना’?, का होतोय विरोध! जाणून घ्या…
तरुणांना सैन्यात भरती करण्यासाठी केंद्र सरकार ‘ अग्निपथ योजना ‘ (Agnipath scheme) राबवणार आहे. त्यामुळे देशातील लाखो तरुणांचे सैन्यात भरती होण्याचे स्वप्न साकार होणार आहे. याअंतर्गत लष्कर, नौदल आणि हवाई दलात तरुणांची भरती केली जाणार आहे. अग्निपथ योजनेंतर्गत तरुणांची चार वर्षांसाठी भरती केली जाईल. सैन्यात भरती होणारे सैनिक ‘अग्नवीर’ म्हणून ओळखले जातील. मात्र याजनेला मोठा … Continue reading Agnipath Scheme Explained : काय आहे मोदी सरकारची ‘अग्निपथ योजना’?, का होतोय विरोध! जाणून घ्या…
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed