राष्ट्रउभारणीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करायचं आहे- मोहन भागवत

पुणे: मुक्त ची भाषा राजकारणात चालते. संघात आम्ही याचा कधीच वापर करत नाही. आम्हाला राष्ट्रउभारणीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करायचं आहे. एका थोर पुरुषाच्या कर्तृत्वाचं फळ राष्ट्रबांधणी नसतं, ते सामूहिक काम असते, आमचे विरोधकही राष्ट्रबांधणीचे सहप्रवाशी आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे … Continue reading राष्ट्रउभारणीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करायचं आहे- मोहन भागवत