विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी आज मतदान

टीम महाराष्ट्र देशा : विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी आज मतदान होणार आहे. यात मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदार संघाचा समावेश आहे. या निवडणुकांमध्ये कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोठी प्रतिष्ठेची बनवली आहे. मुळचे राष्ट्रवादीचे असणारे निरंजन डावखरे हे आता भाजपचे उमेदवार असल्याने स्वतः … Continue reading विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी आज मतदान