कर्जमुक्तीचे गाजर तुमचे थापा तुम्ही हाणा,बळीराजा हा तयार आता,मोडाया तुमचा कणा- विखे पाटील
मुंबई: राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यंदाचाअर्थसंकल्प सादर करताना कवितांचा मनमुराद वापर करून सरकारचे गोडवे गात विरोधकांवर शरसंधान केले होते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अर्थमंत्र्यांना चोख काव्यात्मक प्रत्युत्तर दिले. विखे पाटील यांनी आज अर्थसंकल्पावरील चर्चेमध्ये अर्थमंत्र्यांच्या अनेक कवितांचा कवितांमधूनच समाचार घेतला.यंदाच्या अर्थसंकल्पाला हजारो शेतकरी आत्महत्या, वयोवृध्द शेतकरी धर्मा पाटील यांची आत्महत्या, … Continue reading कर्जमुक्तीचे गाजर तुमचे थापा तुम्ही हाणा,बळीराजा हा तयार आता,मोडाया तुमचा कणा- विखे पाटील
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed