Share

Breaking : पुण्यात भाजप जागा गमवणार, ‘या’ मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतली विजयी आघाडी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : वडगाव शेरीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनिल टिंगरे यांनी तब्बल १३ हजार मतांनी आघाडी घेतली आहे. तर भाजप उमेदवार जगदीश मुळीक हे पिछाडीवर आहेत. त्यामुळे भाजप ही जागा गमवणार असल्याचं दिसत आहे.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार जगदीश मुळक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनिल टिंगरे यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचं बोललं जात होत. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनिल टिंगरे यांनी विजयी आघाडी घेत असल्याचं दिसत आहे.

UPDATE
भाजप : 105
शिवसेना : 71
कॉंग्रेस : 42
राष्ट्रवादी कॉंग्रेस : 51
वंचित : 2
मनसे : 1

https://twitter.com/Maha_Desha/status/1187244359546109952?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1187244182529699842?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!