मुस्लीम समाजाने मोदी सरकारचे आभार मानावे- शायरा बानो

नागपूर: तिहेरी तलाक च्या विरोधात मुस्लीम महिलांच्या बाजुने कायदा करणा-या केंद्रातील मोदी सरकारबद्दल मुस्लीम समाजाने आभारी असले पाहिजे असे मत मुस्लीम महिला कार्यकर्त्या शायरा बानो यांनी आज, शनिवारी नागपुरात व्यक्त केले. भारतीय स्त्री शक्ती संस्थेच्या त्रिदशक पूर्ति कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. शहरातील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, कांचन गडकरी, … Continue reading मुस्लीम समाजाने मोदी सरकारचे आभार मानावे- शायरा बानो