महिलांचा समावेश होईल त्यादिवशी RSS हे ‘RSS’ राहणार नाही : राहुल गांधी

दिल्ली : दिल्लीत महिला कॉंग्रेसचे संमेलन चालू आहे. या संमेलनात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधीनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप वर कडाडून टीका केली आहे. RSS आणि भाजपाची विचारधाराच संकुचित आहे. महिला देश चालवू शकत नाहीत, नेतृत्त्व करू शकत नाहीत अशी RSS आणि भाजपाची धारणा आहे म्हणूनच त्यांना संघात स्थान नाही. RSS आणि भाजप च्या मते … Continue reading महिलांचा समावेश होईल त्यादिवशी RSS हे ‘RSS’ राहणार नाही : राहुल गांधी