मुख्यमंत्र्यांची थेट जनतेतून निवड करण्याची हिंमत भाजपने दाखवावी – धनंजय मुंडे
टीम महाराष्ट्र देशा –बीड गावपातळीवर सरपंच निवड थेट जनतेतून जशी केली तशीच राज्याच्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्याची हिंमत सत्ताधारी भाजप सरकारने दाखवावी, असे आव्हान विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दिले. माजलगाव तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसच्या नवनिर्वाचित सरपंच सदस्य यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी मुंडे बोलत होते. जनतेतून नगराध्यक्ष व सरपंच जसे … Continue reading मुख्यमंत्र्यांची थेट जनतेतून निवड करण्याची हिंमत भाजपने दाखवावी – धनंजय मुंडे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed